खूप दिवसांच्या उपाशी माणसाला अन्न मिळाल्यावर त्याला नेमकी कुठून सुरुवात करावी तेच कळेनासे होते. माझे नेमके तसेच झाले आहे. भानावर येऊन अन्नाची नीट चव कळू लागायला आणि दाद देत मनापासून जेवायला काही काळ जावा लागेल!!!
उपाशी माणसाचे मनोगत

८ फेब्रुवारी, २००७ · अद्यतन ४ जानेवारी, २०१४
मेघना भुस्कुटे
काहीबाही
मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2007/02/blog-post.html