राजकीय आणि अराजकीय
काही विशिष्ट माणसांबद्दल आज मी थोडी निरीक्षणं मांडणार आहे. आपला आणि राजकारणाचा काय संबंध बुवा (किंवा बाई) असा त्यांचा अतिशय मनापासून आणि निरागस वगैरे समज असतो. ही माणसं सर्वसाधारणपणे सवर्ण आणि आकर्षक आणि मध्यमवयीन तरुण वगैरे असतात. खाऊन्पिऊन्तृप्त-अंगानं भरलेली-तरीही-शेलाटी…