आजीची गोष्ट ०१
आपल्याला आपले आईवडील आणि इतर नातेवाईक कुटुंबातल्या जुन्या आठवणी सांगतात. त्यात अर्थातच त्यांचे स्वतःचे बरेवाईट पूर्वग्रह, आवडीनिवडी, काही प्रमाणात हितसंबंधही असतात. त्यामुळे त्या आठवणींच्या काचेतून आपल्याला दिसणार्या गोष्टी पूर्णतः नितळ नव्हेत हे खरंच. पण आपणही या चित्राचे…