मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

फॅनफिक्शन

२ नोंदी

  • · ब्लॉग

    मगल्

    फिक्शन इतकी खरी, आतली, वारशाचा हिस्सा असलेली, आपलीच होऊन जाते; तेव्हाच तिचे सहज संदर्भ येत राहतात नव्या फिक्शनीत. हे असे संदर्भ येणं आणि त्याबद्दल यत्किंचितही स्पष्टीकरणं द्यावी न लागता त्यांच्या रूपकांमागचे अर्थ वाचकाला सहजी उलगडावेत, इतकं त्या संदर्भांचं समानधर्मी, सलग प्रदेश देणारं असणं मला कायम मोहक वाटत आलंय. मग ते तारा वनारसेंच्या 'श्यामिनी'मधलं सहज, गृहीत व्यक्तिचित्रण असो; वा बीबीसीच्या 'शरलॉक'मधले डॉयलच्या दिशेनं फेकलेले सलाम असोत. मी तशी पुरती आणि निःसंकोच फॅनफिक्शनीय आहेच. हा तशातलाच एक प्रयोग.

    \\\*

    हो,

    माझ्याआत एक अंधारा कोवळा कंद आहे

    केवड्याचा.

    …

  • · ब्लॉग

    बाईपणाचे शौकीन संदर्भ

    ’ऐसी अक्षरे’साठी या वर्षीही एका विशेषांकाच्या संपादनाच्या मात मी सहभागी झाले होते. विशेषांकाचं नाव होतं ’पॉर्न ओके प्लीज’. नाव खरं तर तसं स्वयंस्पष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल अधिक काही बोलत नाही! पूर्ण अंक इथे वाचता येईल. त्यात मी लिहिलेले लेख इथे एका मालिकेत प्रकाशित करणार आहे.…