मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

काहीबाही

७६ नोंदी

  • · ब्लॉग

    शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरऽऽऽळ होत जातात...

    सांस्कृतिक कार्यक्रम तसे गावाला नवे नव्हेतच. गाणं, नाटक, चर्चा-बिर्चा, मुलाखती, व्याख्यानं... सगळ्यात तशी वरघटून गेलेली मी. पण परवाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला जाताना मात्र बर्‌याच दिवसांनी जुन्या घरी परतल्याचा ’फील’ यावा, तसं झालं. प्रत्यक्षात अप्रूप-कौतुक किती होतं मला…

  • · ब्लॉग

    मला कंटाळा आलाय

    बेक्कार खूप निष्क्रिय सुस्त उदासवाणा वांझोटा कंटाळा आलाय. तो गेला की मग लिहा-बिहायचं बघू.

  • · ब्लॉग

    तुम्ही कधी तुमचा एको पॉईंट शोधलाय...?

    (शीर्षक: ’...आणि तरीही मी’मधल्या सौमित्रच्या ’एको पॉईंट’ ह्या कवितेवरून.) "काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..."माझी चिल्लर स्वप्नं ऐकून माझा एक मित्र कळवळून म्हणाला होता! तेव्हा त्याच्याशी वाद घालणं राहून गेलं होतं. पण ते वाक्य आणि त्याच्यामागची त्याची सच्ची कळकळ डोक्यातून पुसली…

  • · ब्लॉग

    दोन ब्लॅकाउट्सच्या मधल्या प्रवेशासारखी एक संध्याकाळ!

    पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल…

  • · ब्लॉग

    रिश्तोंकी परछाईयाँ...

    "भंकस ही कधीपण क्रिएटिव्हच असते..दर वेळी नवीन करावी लागते ना ती!" "हे काय च्यायला, तुम्ही एखादी गोष्ट शिकवणार, म्हणून काय आयुष्यभराचे राजे? जमणार नाही." असली त्याची मुक्ताफळं ऐकून सुरुवातीला मी त्याला सिरियसली घेतलंच नाही. तसा फारसा नव्हताच तो ऑफिसात. आधी हात मोडला म्हणून, मग…

  • · ब्लॉग

    उपाशी माणसाचे मनोगत

    खूप दिवसांच्या उपाशी माणसाला अन्न मिळाल्यावर त्याला नेमकी कुठून सुरुवात करावी तेच कळेनासे होते. माझे नेमके तसेच झाले आहे. भानावर येऊन अन्नाची नीट चव कळू लागायला आणि दाद देत मनापासून जेवायला काही काळ जावा लागेल!!!